The Choice: A True Story of Hope

(0)

Author:

Edith Eva Eger

Language:

Marathi

599

₹ 479.2 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

वर्ष 1944... जेमतेम 16 वर्षांची बॅलेरिना ईडिथ ईगर हिची रवानगी ऑश्वित्झ छळछावणीत होते. तिथे पोहोचताच आईवडिलांपासून तिची ताटातूट होते. अकल्पनीय अनुभवांतून ती तावून सुलाखून बाहेर पडते. कुप्रसिद्ध जोसेफ मेन्गेल हा तिला स्वतःसमोर नाच करायला लावतो. त्या छळछावणीतून सगळ्यांची सुटका होते, तेव्हा तिला अक्षरशः मृतदेहांच्या ढिगार्‍यातून ओढून काढलं जातं. तिच्यात जेमतेम धुगधुगी उरलेली असते. होलोकास्टच्या भयप्रद अनुभवांनी ईडिथ कोलमडली नाही. खरं तर, त्या अनुभवांनी तिला नव्याने जगण्याची जिद्द आणि ताकद दिली. त्या जोडीने दृढता, लवचीकता आणि काटकपणा तिला मिळाला.या पुस्तकातून तिची अविस्मरणीय कथा आपल्या समोर उलगडते. अत्यंत अनपेक्षित जागीसुद्धा आशा फळाला येऊ शकते हेच त्यातून दिसतं.

Read more

ISBN
9789391242589
Pages
368
Avg Reading Time
12 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

वर्ष 1944... जेमतेम 16 वर्षांची बॅलेरिना ईडिथ ईगर हिची रवानगी ऑश्वित्झ छळछावणीत होते. तिथे पोहोचताच आईवडिलांपासून तिची ताटातूट होते. अकल्पनीय अनुभवांतून ती तावून सुलाखून बाहेर पडते. कुप्रसिद्ध जोसेफ मेन्गेल हा तिला स्वतःसमोर नाच करायला लावतो. त्या छळछावणीतून सगळ्यांची सुटका होते, तेव्हा तिला अक्षरशः मृतदेहांच्या ढिगार्‍यातून ओढून काढलं जातं. तिच्यात जेमतेम धुगधुगी उरलेली असते. होलोकास्टच्या भयप्रद अनुभवांनी ईडिथ कोलमडली नाही. खरं तर, त्या अनुभवांनी तिला नव्याने जगण्याची जिद्द आणि ताकद दिली. त्या जोडीने दृढता, लवचीकता आणि काटकपणा तिला मिळाला.या पुस्तकातून तिची अविस्मरणीय कथा आपल्या समोर उलगडते. अत्यंत अनपेक्षित जागीसुद्धा आशा फळाला येऊ शकते हेच त्यातून दिसतं.

Book Details

  • ISBN
    9789391242589
  • Pages
    368
  • Avg Reading Time
    12 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp