🇮🇳 India’s home-grown full-stack ecosystem for Publishers, Authors, Writers, and Readers. 🎊🎊 Celebrate Your Language, Authors from Your Own Land, with Rachnaye!!! 🎊🎊 Enjoy 🎧 Audiobooks at Rachnaye, download the Rachnaye App from Play Store or App Store

Imran Khan

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100


About the book

इम्रान खान प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान! इम्रान खान हा क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो| त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं पाकिस्तानला अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले| कर्णधार म्हणून तर इम्रान कदाचित आजवरचा सगळ्यात प्रभावशाली नेता ठरावा| त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्ताननं अत्यंत अनपेक्षितरीत्या विश्वचषक जिंकला| हाच इम्रान आता राजकारणात 22 वर्षं झुंज देऊन पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आहे| सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलेलं असताना नेहमीच्याच जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं इम्रान राजकारणातही आपली खेळी खेळण्याच्या बेतात आहे| अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आहे|

Read more

₹ 225

₹ 180 20% off

Unavailable

Rachnaye membership

Pick a membership and see exactly what it gets you

  • 15 Free Deliveries
  • 1 Free Book up to ₹500 MRP

Format

This Book is out of stock
Frequently bought together
Imran Khan This book ₹180
Let The Heart Lead Priyal Bansal ₹120
Heeron Ki Kheti Russell H. Conwell ₹95
3 books selected ₹440 ₹395
This Book is out of stock

100% Original

Fast Dispatch

Secure Payment

About the Book

इम्रान खान प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान! इम्रान खान हा क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो| त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं पाकिस्तानला अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले| कर्णधार म्हणून तर इम्रान कदाचित आजवरचा सगळ्यात प्रभावशाली नेता ठरावा| त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्ताननं अत्यंत अनपेक्षितरीत्या विश्वचषक जिंकला| हाच इम्रान आता राजकारणात 22 वर्षं झुंज देऊन पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आहे| सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलेलं असताना नेहमीच्याच जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं इम्रान राजकारणातही आपली खेळी खेळण्याच्या बेतात आहे| अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आहे|

Book details

Fast dispatchShips within 48 hours
Secure paymentOnline, or cash on delivery on eligible orders
100% OriginalGenuine copy from Manjul Publishing House Pvt Ltd
Format
Paperback
Publisher
Manjul Publishing House Pvt Ltd
Publication year
43409
Weight
165 grams
ISBN-13
9789388241151
Pages
150
Reading time
~5 hrs
Age
18+
Country of origin
India
Dimensions
21 × 21 cm
Language
Marathi

Recommended for you

Customer reviews

Be the first to write a review

Read this one? Tell other readers what you thought about the story, the translation and the print.

whatsapp