🇮🇳 India’s home-grown full-stack ecosystem for Publishers, Authors, Writers, and Readers. 🎊🎊 Celebrate Your Language, Authors from Your Own Land, with Rachnaye!!! 🎊🎊 Enjoy 🎧 Audiobooks at Rachnaye, download the Rachnaye App from Play Store or App Store

How To Day Trade For a Living

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100


About the book

या पुस्तकामध्ये लेखकाने डे ट्रेडिंगविषयी सर्व मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. त्याशिवाय शेअर बाजारामध्ये दैनंदिन व्यवहार करताना महत्त्वपूर्ण रणनीती कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि त्यांचा उपयोग करून बहुतांश ट्रेडर्स रोज कसे व्यवहार करतात, याची माहिती दिली आहे. शेअर बाजारामध्ये कामकाजाला प्रारंभ होताच, त्या दिवसभरामध्ये कोणते शेअर्स उत्तम कामगिरी देऊ शकणार आहेत, यांचा शोध कसा घ्यायचा? त्याचबरोबर उपलब्ध साधनसामग्री आणि मंचांचा वापर कसा करावा, याविषयी त्यांनी आपले विचार या पुस्तकामध्ये मांडले आहेत. या पुस्तकामध्ये डे ट्रेडिंगच्या रणनीती, तंत्रज्ञान आणि त्यांच्या वापरासंबंधी अंतर्गत बाबींची माहिती त्यांनी दिली आहे, त्यामुळेच शेअर बाजार व्यवहार करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवशिकावूंना हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहेच; त्याचबरोबर अनुभवी ट्रेडर्सनाही उपयोगी पडेल, अशी मूल्यवान माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.

Read more

₹ 299

₹ 239.2 20% off

Unavailable

Rachnaye membership

Pick a membership and see exactly what it gets you

  • 15 Free Deliveries
  • 1 Free Book up to ₹500 MRP

Format

This Book is out of stock
Frequently bought together
How To Day Trade For a Living This book ₹239
How To Day Trade for a Living Andrew Aziz ₹299
Let The Heart Lead Priyal Bansal ₹120
3 books selected ₹718 ₹658
This Book is out of stock

100% Original

Fast Dispatch

Secure Payment

About the Book

या पुस्तकामध्ये लेखकाने डे ट्रेडिंगविषयी सर्व मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. त्याशिवाय शेअर बाजारामध्ये दैनंदिन व्यवहार करताना महत्त्वपूर्ण रणनीती कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि त्यांचा उपयोग करून बहुतांश ट्रेडर्स रोज कसे व्यवहार करतात, याची माहिती दिली आहे. शेअर बाजारामध्ये कामकाजाला प्रारंभ होताच, त्या दिवसभरामध्ये कोणते शेअर्स उत्तम कामगिरी देऊ शकणार आहेत, यांचा शोध कसा घ्यायचा? त्याचबरोबर उपलब्ध साधनसामग्री आणि मंचांचा वापर कसा करावा, याविषयी त्यांनी आपले विचार या पुस्तकामध्ये मांडले आहेत. या पुस्तकामध्ये डे ट्रेडिंगच्या रणनीती, तंत्रज्ञान आणि त्यांच्या वापरासंबंधी अंतर्गत बाबींची माहिती त्यांनी दिली आहे, त्यामुळेच शेअर बाजार व्यवहार करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवशिकावूंना हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहेच; त्याचबरोबर अनुभवी ट्रेडर्सनाही उपयोगी पडेल, अशी मूल्यवान माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.

Book details

Fast dispatchShips within 48 hours
Secure paymentOnline, or cash on delivery on eligible orders
100% OriginalGenuine copy from Manjul Publishing House Pvt Ltd
Format
Paperback
Publisher
Manjul Publishing House Pvt Ltd
Publication year
45986
Weight
140 grams
ISBN-13
9789373177137
Pages
160
Reading time
~5 hrs
Age
18+
Country of origin
India
Dimensions
20 × 20 cm
Language
Marathi

Recommended for you

Customer reviews

Be the first to write a review

Read this one? Tell other readers what you thought about the story, the translation and the print.

whatsapp