Seven Years in Tibet

(0)

Author:

Heinrich Harrer

Language:

Marathi

Category:

Travelogues

499

₹ 399.2 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

युरोपमध्ये ज्या काळात दुसरे महायुद्ध सुरू होते, त्याच काळात हाइनरिक हॅरर हिमालयावर चढाई करत होते. ते एक ख्यातनाम गिर्यारोहक आणि ऑलिम्पिक स्की विजेतेही होते. ते ऑस्ट्रियन नागरिक होते, ज्यांना भारतात इंग्रजांनी कैद केले होते. अत्यंत खडतर प्रयत्नांनी ते नजरकैदेच्या छावणीतून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि तिबेटमधील ल्हासा या शहरात पोहोचले. या पवित्र स्थळाचे दर्शन घेणारे ते पहिले पाश्चात्त्य व्यक्ती होते. सात वर्षांत हॅरर यांनी इथली भाषा शिकून घेतली आणि तिबेटी लोकांबद्दल इतकं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं, जितकं यापूर्वी कोणत्याही पाश्चात्त्य व्यक्तीने कधीच मिळवलं नव्हतं. ते तरुण दलाई लामांचे मित्र आणि शिक्षक बनले. दलाई लामा जेव्हा लाल चिनी आक्रमणापासून बचाव करून भारतात आले, तेव्हा हॅररही त्यांच्यासोबत होते. ‌‘प्रवासवर्णन‌’ या साहित्यप्रकारात प्रस्तुत पुस्तक मैलाचा दगड आहे. रहस्यमय आणि भव्य संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही अविश्वसनीय साहसाची आणि स्वावलंबनाची एक अद्भुत कहाणी आहे.

Read more

ISBN
9789373173542
Pages
392
Avg Reading Time
13 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

युरोपमध्ये ज्या काळात दुसरे महायुद्ध सुरू होते, त्याच काळात हाइनरिक हॅरर हिमालयावर चढाई करत होते. ते एक ख्यातनाम गिर्यारोहक आणि ऑलिम्पिक स्की विजेतेही होते. ते ऑस्ट्रियन नागरिक होते, ज्यांना भारतात इंग्रजांनी कैद केले होते. अत्यंत खडतर प्रयत्नांनी ते नजरकैदेच्या छावणीतून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि तिबेटमधील ल्हासा या शहरात पोहोचले. या पवित्र स्थळाचे दर्शन घेणारे ते पहिले पाश्चात्त्य व्यक्ती होते. सात वर्षांत हॅरर यांनी इथली भाषा शिकून घेतली आणि तिबेटी लोकांबद्दल इतकं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं, जितकं यापूर्वी कोणत्याही पाश्चात्त्य व्यक्तीने कधीच मिळवलं नव्हतं. ते तरुण दलाई लामांचे मित्र आणि शिक्षक बनले. दलाई लामा जेव्हा लाल चिनी आक्रमणापासून बचाव करून भारतात आले, तेव्हा हॅररही त्यांच्यासोबत होते. ‌‘प्रवासवर्णन‌’ या साहित्यप्रकारात प्रस्तुत पुस्तक मैलाचा दगड आहे. रहस्यमय आणि भव्य संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही अविश्वसनीय साहसाची आणि स्वावलंबनाची एक अद्भुत कहाणी आहे.

Book Details

  • ISBN
    9789373173542
  • Pages
    392
  • Avg Reading Time
    13 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp