Hyperfocus: How To Work Less To Achieve More

(0)

Author:

Chris Bailey

Language:

Marathi

Category:

Self-help

350

₹ 280 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

आपल्या ध्यानाचं व्यवस्थापन कसं करावं, हे व्यावहारिकदृष्ट्या शिकवणारी मार्गदर्शिका. कोणतंही काम फलद्रूप होण्यासाठी, अधिक रचनात्मक बनण्यासाठी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे जे सर्वांत शक्तिशाली संसाधन आहे, ते ध्यान हेच आहे. या पुस्तकात तुम्ही शिकणार आहात : कमी वेळापर्यंत काम केल्यामुळे आपली उत्पादकता कशी वाढू शकते? आपलं काम अपेक्षेनुसार सोपं नाही, तर अधिक कठीण बनवून आपण जास्त काम कसं करू शकतो? आपण जेव्हा सगळ्यात जास्त थकलेले असतो, तेव्हा आपलं सर्वश्रेष्ठ रचनात्मक काम कसं करू शकतो? लेखक आपल्याला ध्यानाचं व्यवस्थापन सर्वश्रेष्ठरीत्या कसं करता येईल, ही गहन अंतर्दृष्टी या पुस्तकातून प्रदान करतात. मेंदू दोन मानसिक प्रणालींच्या दरम्यान कसा 'स्वीच' करतो हे ते सांगतात. हायपरफोकस आपली गहन एकाग्रता प्रणाली आहे आणि स्कॅटरफोकस आपली सर्जनशील आणि चिंतनात्मक प्रणाली आहे. आपल्या कामात सर्वाधिक रचनात्मक आणि कुशल होण्याचा निश्चित मार्ग या दोन प्रणालींच्या एकत्रीकरणात समाविष्ट आहे.

Read more

ISBN
9789355436177
Pages
254
Avg Reading Time
8 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

आपल्या ध्यानाचं व्यवस्थापन कसं करावं, हे व्यावहारिकदृष्ट्या शिकवणारी मार्गदर्शिका. कोणतंही काम फलद्रूप होण्यासाठी, अधिक रचनात्मक बनण्यासाठी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे जे सर्वांत शक्तिशाली संसाधन आहे, ते ध्यान हेच आहे. या पुस्तकात तुम्ही शिकणार आहात : कमी वेळापर्यंत काम केल्यामुळे आपली उत्पादकता कशी वाढू शकते? आपलं काम अपेक्षेनुसार सोपं नाही, तर अधिक कठीण बनवून आपण जास्त काम कसं करू शकतो? आपण जेव्हा सगळ्यात जास्त थकलेले असतो, तेव्हा आपलं सर्वश्रेष्ठ रचनात्मक काम कसं करू शकतो? लेखक आपल्याला ध्यानाचं व्यवस्थापन सर्वश्रेष्ठरीत्या कसं करता येईल, ही गहन अंतर्दृष्टी या पुस्तकातून प्रदान करतात. मेंदू दोन मानसिक प्रणालींच्या दरम्यान कसा 'स्वीच' करतो हे ते सांगतात. हायपरफोकस आपली गहन एकाग्रता प्रणाली आहे आणि स्कॅटरफोकस आपली सर्जनशील आणि चिंतनात्मक प्रणाली आहे. आपल्या कामात सर्वाधिक रचनात्मक आणि कुशल होण्याचा निश्चित मार्ग या दोन प्रणालींच्या एकत्रीकरणात समाविष्ट आहे.

Book Details

  • ISBN
    9789355436177
  • Pages
    254
  • Avg Reading Time
    8 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp