You're Too Good to Feel This Bad: An Orthodox Approach to Living an Unorthodox Life

(0)

Author:

Nate Dallas

Language:

Marathi

Category:

Self-help

399

₹ 319.2 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

ज्यांना आयुष्याकडून आणखी काही हवे आहे अशा ध्येयवेड्या लोकांसाठी हे पुस्तक आहे... इथून पुढच्या पायरीवर जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते. वैयक्तिक वाढ ही नेहमीच बहुआयामी प्रक्रिया असते, हा प्रवास अपरिहार्यपणे गुंतागुंतीचा आणि भावनांनी ओतप्रोत असा असतो. बौद्धिक ताण आणि विश्लेषणांचे अपूर्णत्व टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तकात व्यावहारिक आणि साध्य करण्यायोग्य क्रमाने रचना केली आहे. यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. जीवनात आमूलाग्र बदल घडवणार्‍या काही पद्धती अमलात आणून तुम्हाला भावनिक शांतता मिळेल. शारीरिक बदल जाणवायला लागतील. हे बदल घडवण्यासाठी लेखकाने काय केलं याचं तंतोतंत वर्णन या पुस्तकात केलेलं आहे.

Read more

ISBN
9789355439192
Pages
228
Avg Reading Time
8 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

ज्यांना आयुष्याकडून आणखी काही हवे आहे अशा ध्येयवेड्या लोकांसाठी हे पुस्तक आहे... इथून पुढच्या पायरीवर जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते. वैयक्तिक वाढ ही नेहमीच बहुआयामी प्रक्रिया असते, हा प्रवास अपरिहार्यपणे गुंतागुंतीचा आणि भावनांनी ओतप्रोत असा असतो. बौद्धिक ताण आणि विश्लेषणांचे अपूर्णत्व टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तकात व्यावहारिक आणि साध्य करण्यायोग्य क्रमाने रचना केली आहे. यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. जीवनात आमूलाग्र बदल घडवणार्‍या काही पद्धती अमलात आणून तुम्हाला भावनिक शांतता मिळेल. शारीरिक बदल जाणवायला लागतील. हे बदल घडवण्यासाठी लेखकाने काय केलं याचं तंतोतंत वर्णन या पुस्तकात केलेलं आहे.

Book Details

  • ISBN
    9789355439192
  • Pages
    228
  • Avg Reading Time
    8 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp