Baune Kad ke Unche Log

(0)

Author:

Alok Sethi

Language:

Marathi

Category:

Self-help

250

₹ 200 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

आयुष्यात तुम्हाला कुठे, कोण आणि काय शिकवून जाईल, काही सांगता येत नाही. हे पुस्तक म्हणजे त्या सगळ्या सामान्य लोकांची गोष्ट आहे, जे अगदी थोडक्या गप्पांत लेखकाला खूप मोठा विचार देऊन गेले आणि तो विचार लेखकाच्या मन आणि मेंदूवर कायमचा कोरला गेला. हेच तुमच्यासोबत वाटून घ्यायची लेखकाची इच्छा आहे. सगळे प्रसंग खरे आहेत. बहुतेक तर स्वानुभवच आहेत आणि काही मोठ्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीही आहेत. प्रसंग अत्यंत व्यक्तिगत असल्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये, यासाठी नावं आणि ओळख बदलली आहे. तुम्ही आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीचा चेहरा लिखित प्रसंगाला लावून ताडून पाहू शकता. आपल्याच आयुष्यातील कुणीतरी आपल्याला दिलेला हा धडा असल्यासारखंच तुम्हाला हे वाचून वाटेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सामान्य माणसातील मोठी गोष्ट पाहू शकलात, तर खर्‍या अर्थानं या पुस्तकाचं सार्थक होईल.

Read more

ISBN
9789355437549
Pages
156
Avg Reading Time
5 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

आयुष्यात तुम्हाला कुठे, कोण आणि काय शिकवून जाईल, काही सांगता येत नाही. हे पुस्तक म्हणजे त्या सगळ्या सामान्य लोकांची गोष्ट आहे, जे अगदी थोडक्या गप्पांत लेखकाला खूप मोठा विचार देऊन गेले आणि तो विचार लेखकाच्या मन आणि मेंदूवर कायमचा कोरला गेला. हेच तुमच्यासोबत वाटून घ्यायची लेखकाची इच्छा आहे. सगळे प्रसंग खरे आहेत. बहुतेक तर स्वानुभवच आहेत आणि काही मोठ्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीही आहेत. प्रसंग अत्यंत व्यक्तिगत असल्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये, यासाठी नावं आणि ओळख बदलली आहे. तुम्ही आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीचा चेहरा लिखित प्रसंगाला लावून ताडून पाहू शकता. आपल्याच आयुष्यातील कुणीतरी आपल्याला दिलेला हा धडा असल्यासारखंच तुम्हाला हे वाचून वाटेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सामान्य माणसातील मोठी गोष्ट पाहू शकलात, तर खर्‍या अर्थानं या पुस्तकाचं सार्थक होईल.

Book Details

  • ISBN
    9789355437549
  • Pages
    156
  • Avg Reading Time
    5 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp