The Let them Theory

(0)

Author:

Mel Robbins

Language:

Marathi

Category:

Self-help

499

₹ 399.2 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

या पुस्तकात 'Let Them' (त्यांना करू द्या) हे दोन शब्द तुम्हाला कसे मुक्त करू शकतात हे कळेल. इतरांच्या मतांपासून, नाट्यापासून आणि टीकेपासून मुक्त करतील. तुमच्या आवतीभोवतीच्या सर्व गोष्टी व व्यक्ती या सगळ्यांना सांभाळण्याच्या थकवणाऱ्या चक्रातून मुक्त करतील. जगण्याची एक अधिक चांगली पद्धत आहे. तुमचा वेळ आणि ऊर्जा कशी जपायची आणि जे तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे, त्यावर लक्ष कसं केंद्रित करायचं हे तुम्हाला लेट देम थेअरी हा यशस्वी ठरलेला सिद्धान्त शिकवितो. तुम्ही खूप वेळ दुसऱ्यांची मान्यता मिळवण्यात, त्यांच्या आनंदाचं व्यवस्थापन करण्यात आणि त्यांच्या मतांनी स्वतःला रोखून धरून ठेवण्यात घालवला आहे. तुमची ताकद इतरांना देणे थांबविण्यास आणि जिथे तुम्ही स्वतःला आणि तुमची स्वप्ने, तुमची उद्दिष्टे, तुमचा आनंद यांना प्राधान्य देता असं जीवन घडवायला कशी सुरुवात करता येईल हे शिका. लेट देम थेअरी हे एक सोपं साधन आहे म्हणून जगभरातील लाखो लोक याविषयी सातत्यानं बोलत आहेत. कारण, ते खरंच उपयुक्त ठरते. तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळविण्याचा सगळ्यात जलद मार्ग म्हणजे इतर लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न थांबवणं आणि ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता त्यावर म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे.

Read more

ISBN
9789373170848
Pages
268
Avg Reading Time
9 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

या पुस्तकात 'Let Them' (त्यांना करू द्या) हे दोन शब्द तुम्हाला कसे मुक्त करू शकतात हे कळेल. इतरांच्या मतांपासून, नाट्यापासून आणि टीकेपासून मुक्त करतील. तुमच्या आवतीभोवतीच्या सर्व गोष्टी व व्यक्ती या सगळ्यांना सांभाळण्याच्या थकवणाऱ्या चक्रातून मुक्त करतील. जगण्याची एक अधिक चांगली पद्धत आहे. तुमचा वेळ आणि ऊर्जा कशी जपायची आणि जे तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे, त्यावर लक्ष कसं केंद्रित करायचं हे तुम्हाला लेट देम थेअरी हा यशस्वी ठरलेला सिद्धान्त शिकवितो. तुम्ही खूप वेळ दुसऱ्यांची मान्यता मिळवण्यात, त्यांच्या आनंदाचं व्यवस्थापन करण्यात आणि त्यांच्या मतांनी स्वतःला रोखून धरून ठेवण्यात घालवला आहे. तुमची ताकद इतरांना देणे थांबविण्यास आणि जिथे तुम्ही स्वतःला आणि तुमची स्वप्ने, तुमची उद्दिष्टे, तुमचा आनंद यांना प्राधान्य देता असं जीवन घडवायला कशी सुरुवात करता येईल हे शिका. लेट देम थेअरी हे एक सोपं साधन आहे म्हणून जगभरातील लाखो लोक याविषयी सातत्यानं बोलत आहेत. कारण, ते खरंच उपयुक्त ठरते. तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळविण्याचा सगळ्यात जलद मार्ग म्हणजे इतर लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न थांबवणं आणि ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता त्यावर म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे.

Book Details

  • ISBN
    9789373170848
  • Pages
    268
  • Avg Reading Time
    9 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp