(0)
Author:
Nick TrentonPublisher:
Manjul Publishing House Pvt LtdLanguage:
MarathiCategory:
Self-help₹
299
₹ 239.2 (20% off)
Unavailable
Ships within 48 Hours
Free Shipping in India on orders above Rs. 1100
आपलं मन सुरुंगासारखं विस्फोटक नसलं पाहिजे. सतत बोलत राहणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला नकारात्मक अतिविचारांवर मात करून अधिक चांगला मार्ग शोधण्यासाठी आणि उज्ज्वल जीवन जगण्यासाठी मदत करतं. विचलित व भरकटलेलं मन हेच दुःखाचं सर्वांत मोठं कारण असतं. आपल्या समोरच्या शक्यता पडताळून पाहण्यापासून ते आपल्याला रोखतं. ते जीवनाला विविध संधींकडे नेण्याऐवजी एका स्फोटकात रूपांतरित करतं. आनंदी जीवनाची गुरूकिल्ली ही तुमच्या आत्मसंवादात दडलेली असते. तीच तुम्हाला तुमच्या जीवनाचं स्वामित्व बहाल करते. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेला आहात, स्वतःला शिणवणाऱ्या कोणत्या परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःला टाकलं आहे आणि चिंता व तणाव यांच्या जाळ्यात अडकल्यावर तुमचं आत्मनियंत्रण तुम्ही कसे गमावून बसला आहात या सगळ्या गोष्टी या पुस्तकात सहानुभूतीनं समजून घेण्यात आल्या आहेत. प्रख्यात लेखक निक ट्रेन्टन तुम्हाला मेंदूला पुनरुज्जीवित करणारी, विचारांना नियंत्रित करणारी आणि मानसिक सवयी बदलण्याकरिता तुम्हाला मदत करणारी तंत्रं सांगतात. अतिविचारांवर मात करण्यास तुम्हाला त्यांची नक्कीच मदत होईल.
Read moreDon’t Miss Out
Pick a membership and see exactly what it gets you
- 15 Free Deliveries
- 1 Free Book up to ₹500 MRP
- 0% off every book, every time
Subscribed already? Continue to your
benefits Login
You pay ₹1,499/Year
You will be auto-charged ₹1,499 every year. Cancel auto-charge anytime.
Benefits with Rachnaye Connoisseur
1 Free Physical Book up to ₹500 MRP
Personal Recommendations
15 Free Deliveries Per Year
Format:
Piracy Free
Express Delivery
Secure Payment
About the Book
आपलं मन सुरुंगासारखं विस्फोटक नसलं पाहिजे. सतत बोलत राहणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला नकारात्मक अतिविचारांवर मात करून अधिक चांगला मार्ग शोधण्यासाठी आणि उज्ज्वल जीवन जगण्यासाठी मदत करतं. विचलित व भरकटलेलं मन हेच दुःखाचं सर्वांत मोठं कारण असतं. आपल्या समोरच्या शक्यता पडताळून पाहण्यापासून ते आपल्याला रोखतं. ते जीवनाला विविध संधींकडे नेण्याऐवजी एका स्फोटकात रूपांतरित करतं. आनंदी जीवनाची गुरूकिल्ली ही तुमच्या आत्मसंवादात दडलेली असते. तीच तुम्हाला तुमच्या जीवनाचं स्वामित्व बहाल करते. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेला आहात, स्वतःला शिणवणाऱ्या कोणत्या परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःला टाकलं आहे आणि चिंता व तणाव यांच्या जाळ्यात अडकल्यावर तुमचं आत्मनियंत्रण तुम्ही कसे गमावून बसला आहात या सगळ्या गोष्टी या पुस्तकात सहानुभूतीनं समजून घेण्यात आल्या आहेत. प्रख्यात लेखक निक ट्रेन्टन तुम्हाला मेंदूला पुनरुज्जीवित करणारी, विचारांना नियंत्रित करणारी आणि मानसिक सवयी बदलण्याकरिता तुम्हाला मदत करणारी तंत्रं सांगतात. अतिविचारांवर मात करण्यास तुम्हाला त्यांची नक्कीच मदत होईल.
Book Details
-
ISBN9789373170749
-
Pages154
-
Avg Reading Time5 hrs
-
Age18+ yrs
-
Country of OriginIndia
Recommended For You
The Anxiety Cure: 37 Science-Based Methods to Beat Back the Blues, Stay Positive, and Finally Relax
- Author Name:
Nick Trenton
- Book Type:

- Description:
Small neuroscience tweaks that can completely change your relationship with your own thoughts. Time to find your anxiety cure instead of endlessly thinking about it.
Dopamine Detox
- Author Name:
Nick Trenton
- Book Type:

- Description:
यह ऐसी किताब है, जो आपको बताती है कि डोपामाइन क्या है और क्या नहीं है। यह आनंद का हार्मोन है, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि जितना ज़्यादा होगा, उतना अच्छा होगा। किताब में आपको मिलेंगी डोपामाइन को स्वस्थ स्तरों पर नियंत्रित करने के लिए विभिन्न तकनीकें, जो वैज्ञानिक रूप से मान्य हैं। आप देखेंगे, कैसे छोटी-छोटी आदतें आपको स्वस्थ व्यक्ति बना सकती हैं।
Stop Negative Thinking
- Author Name:
Nick Trenton
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
The Art of Self-Therapy: How to Grow, Gain Self-Awareness, and Understand Your Emotions
- Author Name:
Nick Trenton
- Book Type:

- Description:
Self-awareness, healing yourself, and understanding your traumas. You don't need a therapist. At least, not to start the process. Knowing yourself is one of the most difficult things in the world, and don't let access or funds stop your journey to yourself. Learn about why you do the things you do, and why you think the way you think. It's not always so simple. 'The Art of Self-Therapy' is a book that introduces you to yourself. We all have unique beliefs and thought patterns that influence our behavior. Are you happy with all of the outcomes your thoughts, beliefs, and behaviors create for you? Or do you frequently feel unstable, confined, lost, or out of control? Therapy is a tough task for most. It can be expensive, scary, or socially unacceptable. But this is a process you can start for yourself. Time to start the rest of your life.
The Overthinking Cure
- Author Name:
Nick Trenton
- Book Type:

- Description:
Constantly distracted and not being able to focus because your mind is not in the here and now? A non-present mind is the biggest cause of unhappiness and that is why you need to rewire your brain, control your thoughts and change your mental habits. 'The Overthinking Cure' helps to understand the exhausting situation you have put yourself into, and how you lose your mind in the trap of anxiety and stress. Author Nick Trenton walks you through the obstacles that are blinding you from putting in your best with detailed and proven techniques, as well as scientific approaches that will completely change the way you think and feel about yourself. A day without worry, rumination, or anxiety could be yours! Embrace simple ways to shift your perspective to positivity and opportunity. Free your mind from overthinking and achieve more, feel better, and unleash your potential.
What Every Indian Should Know Before Investing
- Author Name:
Vinod Pottayil
- Book Type:

- Description:
सुरक्षित गुंतवणूक घसघशीत परतावा विनोद पोट्टाईल या पुस्तकात मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट्स, पीपीएफ, ईपीएफ, सोने, ज्येष्ठ नागरिकांची बचत योजना, एनएससीज, म्युच्युअल फंड, एसआयपी, आयुर्विमा, आरोग्य विमा, स्टॉक्स, रिअल इस्टेट यांसारखे बाजाराच्या कामकाजात सर्वाधिक लोकप्रिय असलेले गुंतवणुकीचे पर्याय कसे उपलब्ध आहेत, ते स्पष्ट करण्यात आले आहे| तुमच्या गुंतवणूकविषयक सगळ्या प्रश्नां ची उत्तरे यातून तुम्हाला मिळतील, तसेच इच्छापत्र लिहिणे, आर्थिक आराखडा तयार करणे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे| आपल्या आर्थिक आयुष्यावर आपले नियंत्रण असावे, असे वाटणाऱ्या सर्व वयोगटांतील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे त्यासाठीचे एक उपयुक्त साधन आहे|
Zen And The Art Of Happiness
- Author Name:
Chris Prentiss
- Book Type:

- Description:
अत्याधुनिक विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला सांगतं की, आपण ज्यावर विश्वास ठेवतो, जो विचार करतो आणि जे आपल्याला वाटतं, तेच पेशीय पातळीवर आपल्या शरीराची रचना ठरवतात. झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकात तुम्ही कसा विचार करायचा हे शिकाल, जेणेकरून तुम्ही जसा विचार कराल आणि जे तुम्हाला वाटेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात नैराश्य व दु:खाची नाही, तर आनंद आणि ऊर्जेची निर्मिती होईल. आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं, निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात सचेतन आनंद कसा जोपासावा हे तुम्ही यातून शिकाल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकातील समाविष्ट ज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्कृष्ट अनुभवांना आमंत्रित कसं करावं आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आधार देईल, असं एक वैयक्तिक तत्त्वज्ञान कसं निर्माण करावं, हे शिकवेल.
A Setback Is A Setup For A Comeback
- Author Name:
Willie Jolley
- Book Type:

- Description:
In A Setback is a Setup for a Comeback Willie Jolley presents his formula: Vision, Decision, Action and Desire. This formula will show anyone how to overcome life's constant challenges. Willie's twelve simple strategies enable you to turn your trials into triumphs, your problems into possibilities, your setbacks into comebacks! Anyone who has ever faced disappointments or has been discouraged by setbacks, will be inspired to keep going on and overcome any obstacle. Willie delivers us wealth of everyday wisdom with examples, familiar folk tales, inspirational quotes and experiences.
11 Rules For Life: Secrets to Level Up
- Author Name:
Chetan Bhagat
- Book Type:

- Description:
जीवनाच्या या 11 नियमांमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे कुठलीच आडकाठी नाही. हे पुस्तक तुमच्या आयुष्यात रूपांतरण घडवेल. आजवरच्या पुस्तकांपेक्षा या पुस्तकात आपल्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांचा समावेश करत लेखक आपल्यासमोर स्वतःचं यश आणि अपयश मोकळेपणाने मांडतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या यशस्वी लोकांशी साधलेले संवाद, तसंच मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून गेली दोन दशकं असलेला अनुभव, या सार्यांबद्दल ते या पुस्तकात बोलतात.
The New One Minute Manager
- Author Name:
Ken Blanchard +1
- Book Type:

- Description:
या पुस्तकात छोटी आणि सुबोध कथा आहे. जी ‘एका मिनिटाचे ध्येय’, ‘एका मिनिटाची प्रशंसा’ आणि ‘एका मिनिटाचे पुनःमार्गदर्शन (नवीन तिसरे रहस्य)’ ही तीन महत्त्वाची रहस्यं आपल्यासमोर उलगडते. ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम करतात, हेच ही कथा सांगते. यात सांगितलेल्या गोष्टी स्वतःच्या जीवनात वापरल्याने तुम्हाला त्यांचा लाभ कसा होऊ शकतो, हे या पुस्तकात के.
Why Men Want Sex And Women Need Love
- Author Name:
Allan Pease +1
- Book Type:

- Description:
प्रेम शोधत असलेले एकल, विनोदी आणि सुलभ वाचन मार्गदर्शक, त्या संबंधांमध्ये ज्यांना काही वास्तविक मदतीची आवश्यकता आहे किंवा जे आपल्या भागीदारांना आनंदी ठेवू इच्छित आहेत.
7 Mindsets For Success, Happiness And Fulfilment
- Author Name:
Swami Mukundananda
- Book Type:

- Description:
माइंडसेट म्हणजेच मनोधारणा होय. चुकीची मनोधारणा आपल्याला समाधान, आनंद आणि ज्ञानप्राप्ती यांपेक्षा वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. योग्य मनोधारणा आपल्याला यशप्राप्ती, समाधान आणि असाधारण जीवन या मार्गावर घेऊन जाते. या पुस्तकातून मन व बुद्धी प्रशिक्षित करण्याची आणि आपल्यातील अफाट सामर्थ्य खुलं करण्याची सात तंत्रं म्हणजेच सात मनोधारणांची रहस्यं स्वामी मुकुंदानंद आपल्यासमोर उलगडत आहेत. यामुळे आपल्याला जीवन अधिक समृद्ध आणि सुखकर बनवण्यासाठी निश्चित दिशा मिळेल.
Stop Letting Everything Affect You
- Author Name:
Daniel Chidiac
- Book Type:

- Description:
हे पुस्तक प्रत्येकासाठी परिवर्तन घडवून आणणारे आहे. जे लोक प्रत्येक संवादाचा अतिविचार करतात, भावनिक गोंधळात अडकतात आणि आत्मघातकी चक्रात फसतात, त्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करून थकून गेला असाल, इतरांची ऊर्जा शोषून घेऊन कंटाळला असाल किंवा आयुष्यातील गोंधळाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू न देण्यास तयार असाल, तर हे पुस्तक तुम्हाला तुमची शक्ती परत मिळवण्यासाठी, तुमची मनःशांती जपण्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर जगण्यासाठी परिवर्तनकारी साधनं प्रदान करते. छोट्या छोट्या गोष्टी तुमचा संपूर्ण दिवस कसा खराब करतात आणि यातून अखेर मुक्त होण्यासाठी सिद्ध उपायायोजना कोणत्या ते लेखक या पुस्तकात उघड करतात.
Who Moved My Cheese
- Author Name:
Spencer Johnson
- Book Type:

- Description:
अशा लेखकाच्या लेखणीतून ज्यांच्या बेस्टसेलिंग पुस्तकांनी जीवनातील सोप्या सत्यांना शोधण्यात लाखो लोकांची मदत केली आहे. डॉ. स्पेन्सर जॉन्सन, एम. डी. नोकरी आणि व्यवसायात बदल होत राहतात; परंतु फारच थोडे लोक आपल्या जीवनात बदलाची आशा ठेवतात किंवा त्याचा स्वीकार करतात. आपल्या सगळ्यांसाठीच हे पुस्तक म्हणजे सहजतेने समजणारा असा नकाशा आहे, ज्याच्या मदतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बदलांना आपण सामोरं जाऊ शकतो.
You're Too Good to Feel This Bad: An Orthodox Approach to Living an Unorthodox Life
- Author Name:
Nate Dallas
- Book Type:

- Description:
ज्यांना आयुष्याकडून आणखी काही हवे आहे अशा ध्येयवेड्या लोकांसाठी हे पुस्तक आहे... इथून पुढच्या पायरीवर जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते. वैयक्तिक वाढ ही नेहमीच बहुआयामी प्रक्रिया असते, हा प्रवास अपरिहार्यपणे गुंतागुंतीचा आणि भावनांनी ओतप्रोत असा असतो. बौद्धिक ताण आणि विश्लेषणांचे अपूर्णत्व टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तकात व्यावहारिक आणि साध्य करण्यायोग्य क्रमाने रचना केली आहे. यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. जीवनात आमूलाग्र बदल घडवणार्या काही पद्धती अमलात आणून तुम्हाला भावनिक शांतता मिळेल. शारीरिक बदल जाणवायला लागतील. हे बदल घडवण्यासाठी लेखकाने काय केलं याचं तंतोतंत वर्णन या पुस्तकात केलेलं आहे.
Think Like A Monk
- Author Name:
Jay Shetty
- Book Type:

- Description:
थिंक लाइक अ मंक हे पुस्तक नकारात्मक विचारांवर आणि सवयींवर कशी मात करावी; आपल्या सर्वांच्या अंतरंगात असलेली शांतता आणि उद्दिष्ट कसं प्राप्त करावं हे उलगडतं. जय शेट्टी अमूर्त, गूढ असा बोध आपल्याला वापरता येण्याजोग्या सल्ल्यांच्या आणि स्वाध्यायांच्या रूपात आपल्यासमोर मांडतात. जेणेकरून आपला तणाव कमी होईल, नाती फुलतील आणि आपल्या अंतरंगात असणारे उपहार आपण जगाला देऊ शकू. प्रत्येक जणच संन्याशासारखा विचार करू शकतो आणि त्याने तो करावा, हेच जय शेट्टी सिद्ध करून दाखवतात.
The Source
- Author Name:
Dr. Tara Swart
- Book Type:

- Description:
आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्या संधींचं सोनं करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता कशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ. तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्रोताच्या (सोर्स) अविश्वसनीय शक्तीतच हे रहस्य दडलं आहे, याचा उलगडा या पुस्तकातून होतो.
The Teachings Of Ramana Maharshi
- Author Name:
Arthur Osborne
- Book Type:

- Description:
श्री रमण महर्षींना भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या सार्वकालिक ऋषींमध्ये स्थान दिलं जातं. सतराव्या वर्षी त्यांना आध्यात्मिक जागृतीचा अनुभव आला. त्यानंतर ते अरुणाचलाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये गेले. त्यांच्याभोवती शिष्यांचा समुदाय गोळा झाला आणि बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. तिथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कार्ल युंग, हेन्री कार्टियर-ब्रेसन आणि सॉमरसेट मॉम यांच्यासारख्या प्रभावी लेखक, कलाकार आणि साधक असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यांना त्यांचा परीसस्पर्श झाला. आजतागायत जगभरातील लाखो लोकांना त्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती मिळाली आहे आणि अद्यापही लाखो जणांना ती मिळत आहे. आर्थर ऑस्बोर्न या त्यांच्या शिष्याने संपादित केलेल्या या पुस्तकातून श्री रमण महर्षींच्या विचारांचा अभिजात खजिना खुला झाला आहे. आताच्या काळात कसं जगावं, संपत्ती, स्वातंत्र्य, ज्ञान आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचा, प्रकृतीचा अर्थ अशा मुद्द्यांवरच्या त्यांच्या विचारांचा हा संच आहे.
Unbox Your Life
- Author Name:
Tobias Beck
- Book Type:

- Description:
चांगल्या गोष्टी आणि अपरिहार्यपणे असते ते दुःख म्हणजे जीवन; या पुस्तकातून अनेक कथा आहेत. सुप्रसिद्ध योगा टीचर काजूगा यामागुची आणि अनेक समकालीन जगात जगून पुस्तकं वाचणाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन देत आहेत. यातूनच प्रत्यक्ष प्रामाणिक जीवन जगण्यासाठी संघर्षाच्या काळातल्या माणसांस उपयुक्त रणनीती प्रदान करतं. इतरांकडून नियंत्रित होण्याऐवजी तुम्ही तुमचं जीवन यशस्वीरीत्या चालवा. अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला पाठिंबा देतील, तुम्हाला विकसित होऊ देतील आणि तुम्हाला पुढे जाऊ देतील. समस्या आणि आव्हानांऐवजी संधी आणि शक्यता यांचा विचार करा. स्वतःला प्रेरित करा, आपला मार्ग आपणच आखा आणि आपल्या स्वप्नांनी तसेच ध्येयांनी स्वतःला दिगदर्शित होऊ द्या.
Think Again: The Power of Knowing What You Don't Know
- Author Name:
Adam Grant
- Book Type:

- Description:
या पुस्तकामध्ये अॅडम ग्रँट संशोधन व कथनकौशल्य यांची सांगड घालून आपल्याला जगाविषयी कुतूहल जागं ठेवण्यासाठी आवश्यक बौद्धिक व भावनिक बळ मिळवायला मदत करतात आणि त्यातून जग प्रत्यक्षात बदलण्यासाठीचं सामर्थ्य मिळतं. या पुस्तकातील मार्मिक मुद्दे तुम्हाला स्वतःच्या मतांचा आणि सर्वाधिक महत्त्वाच्या निर्णयांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडतील. हे पुस्तक आपल्याला उत्तेजना देणार्या एका विचाराचा शोध घेतं. मन खुलं कसं ठेवायचं आणि स्वतःच्या गृहीतकांची नियमितपणे पुनर्तपासणी करत राहून चांगले परिणाम कसे साधायचे, याबाबत मार्गदर्शन करतं.
Customer Reviews
Be the first to write a review...
0 out of 5
Book