Dopamine Detox

(0)

Author:

Nick Trenton

Language:

Marathi

Category:

Self-help

299

₹ 239.2 (20% off)

Unavailable

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

हे पुस्तक तुम्हाला शिकवते की, तुम्ही डोपामाइनची पातळी कशा प्रकारे संतुलित राखू शकता, आपला आहार कसा योग्य राखू शकता आणि ऊर्जा पुरवेल अशी झोप घेण्याची कला आत्मसात करणं किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक तुम्हाला डोपामाइन म्हणजे नक्की काय आहे आणि काय नाही, हे नेमकेपणानं सांगतं. डोपामाइन हे मेंदूमध्ये स्रवणारं एक ‌‘आनंद संप्रेरक‌’ आहे; पण म्हणून ते जितकं जास्त तितकं चांगलं असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या डोपामाइनची पातळी आपल्यासाठी स्वास्थ्यपूरक आणि फायदेशीर ठरेल इतक्या प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला असंख्य वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि प्रमाणित तंत्रं आढळून येतील. आपल्या आतड्यांमधल्या विविध सूक्ष्मजीवांचं प्रमाण नियंत्रित करून आणि चांगली झोप मिळवायचा प्रयत्न करून तुम्ही तुमच्या शरीराला सर्वोत्तम कामगिरीसाठी कशा प्रकारे सज्ज करू शकता, हेसुद्धा या पुस्तकात तुम्हाला समजेल. आपल्या नियमित जीवनशैलीमध्ये छोटे बदल करून स्वत:ला निरोगी बनवण्यासाठी तुम्हाला या पुस्तकाची मदत होईल.

Read more

ISBN
9789373172453
Pages
156
Avg Reading Time
5 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

This Book is out of stock
This Book is out of stock

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

हे पुस्तक तुम्हाला शिकवते की, तुम्ही डोपामाइनची पातळी कशा प्रकारे संतुलित राखू शकता, आपला आहार कसा योग्य राखू शकता आणि ऊर्जा पुरवेल अशी झोप घेण्याची कला आत्मसात करणं किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक तुम्हाला डोपामाइन म्हणजे नक्की काय आहे आणि काय नाही, हे नेमकेपणानं सांगतं. डोपामाइन हे मेंदूमध्ये स्रवणारं एक ‌‘आनंद संप्रेरक‌’ आहे; पण म्हणून ते जितकं जास्त तितकं चांगलं असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या डोपामाइनची पातळी आपल्यासाठी स्वास्थ्यपूरक आणि फायदेशीर ठरेल इतक्या प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला असंख्य वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि प्रमाणित तंत्रं आढळून येतील. आपल्या आतड्यांमधल्या विविध सूक्ष्मजीवांचं प्रमाण नियंत्रित करून आणि चांगली झोप मिळवायचा प्रयत्न करून तुम्ही तुमच्या शरीराला सर्वोत्तम कामगिरीसाठी कशा प्रकारे सज्ज करू शकता, हेसुद्धा या पुस्तकात तुम्हाला समजेल. आपल्या नियमित जीवनशैलीमध्ये छोटे बदल करून स्वत:ला निरोगी बनवण्यासाठी तुम्हाला या पुस्तकाची मदत होईल.

Book Details

  • ISBN
    9789373172453
  • Pages
    156
  • Avg Reading Time
    5 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp