Chala, Karodpati Houya

Chala, Karodpati Houya

Language:

Marathi

Pages:

224

Country of Origin:

India

Age Range:

18-100

Average Reading Time

448 mins

Buy For ₹299

* Actual purchase price could be much less, as we run various offers

Book Description

कुटुंबाचा गाडा प्रगतीकडे न्यायचा असेल, तर घरातल्या प्रत्येक महिलेकडे आर्थिक शहाणपण असलं पाहिजे. ती आर्थिक साक्षर झाली पाहिजे. म्हणजेच आर्थिक शिस्तीबरोबरच हाती येणाऱ्या पैशाचं व्यवस्थापन करण्याची शास्त्रशुद्ध कला तिच्याकडे असायला हवी. ती अंगी बाणायची असेल तर अनिल पाटील लिखित ‘चला, करोडपती होऊया' हे पुस्तक प्रत्येक महिलेनं वाचलंच पाहिजे. हे पुस्तक महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर तर बनवतंच पण त्याचबरोबरीनं अर्थसाक्षर झालेल्या महिलांना श्रीमंतीची वाटही दाखवतं. मुलांच्या शिक्षणपासून वृद्धापकाळातील आधारापर्यंतचं आर्थिक नियोजन कसं करावं आणि हाती येणारा पैसा कसा वाढवला जाऊ शकतो याची शास्त्रशुद्ध परंतु सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने माहिती देणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं. विभाग पहिला : आर्थिक शहाणपण आणि स्त्रिया 1. पैशांचं जग 2. पैशांच्या जगाची माहिती करून घेताना... 3. पैशांचा प्रवाह आणि आर्थिक व्यवहार 4. आर्थिक शहाणपण का हवं? 5. मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कसं कराल? 6. कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं करायचं ? विभाग दुसरा : करोडपती बनताना... 7. गुंतवणुकीविषयी जाणून घेताना... 8. गुतवणूक करताना... 9. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड : श्रीमंतीचा हमरस्ता 10. परतावा आणि व्याजाचं गणित 11. मृत्युपत्र वेळीच लिहायला हवं

More Books from Manovikas Prakashan LLP