Binpatachi Chaukat - yatanamay parikramecha nital aawishkar
(0)
Author:
Indumati JondhalePublisher:
Manovikas Prakashan LLPLanguage:
MarathiCategory:
Biographies-and-autobiographies₹
380
₹ 304 (20% off)
Available
Ships within 48 Hours
Free Shipping in India on orders above Rs. 1100
‘बिनपटाची चौकट' दोन खांबांवर उभी आहे.एक खांब आहे, ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे, क्रूरतेचा.या दोन्ही अनुभवांतूनइंदूचे आयुष्य आकाराला आले आहेआणि म्हणून ते विदारक आहे.सरळसोट जगणे असते तर‘बिनपटाची चौकट' उभीच राहिली नसती.पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे,मनुष्यसमूहाची आहे आणिआतल्या आत खदखदणाऱ्याआत्मप्रत्ययी अनुभवांची आहे.इंदूमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकट'यातनामय परिक्रमेचानितळ आविष्कार आहे.गेल्या दशकातील मराठी निर्मितीनेज्याचा अक्षरवाङ्मयात गौरवाने समावेश करावाअसे हे आत्मकथन आहे.‘स्मृतीचित्रा'पेक्षाही हे अधिक दाहक आहे.- डॉ. गंगाधर पानतावणे(फेबु्रवारी, 1999) Binpatachi Chaukat | Indumati Jondhale बिनपटाची चौकट | इंदुमती जेोंधळे
Read moreDon’t Miss Out
Pick a membership and see exactly what it gets you
- 15 Free Deliveries
- 1 Free Book up to ₹500 MRP
- 0% off every book, every time
Subscribed already? Continue to your
benefits Login
You pay ₹1,499/Year
You will be auto-charged ₹1,499 every year. Cancel auto-charge anytime.
Benefits with Rachnaye Connoisseur
1 Free Physical Book up to ₹500 MRP
Personal Recommendations
15 Free Deliveries Per Year
Format:
Piracy Free
Express Delivery
Secure Payment
About the Book
‘बिनपटाची चौकट' दोन खांबांवर उभी आहे.एक खांब आहे, ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे, क्रूरतेचा.या दोन्ही अनुभवांतूनइंदूचे आयुष्य आकाराला आले आहेआणि म्हणून ते विदारक आहे.सरळसोट जगणे असते तर‘बिनपटाची चौकट' उभीच राहिली नसती.पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे,मनुष्यसमूहाची आहे आणिआतल्या आत खदखदणाऱ्याआत्मप्रत्ययी अनुभवांची आहे.इंदूमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकट'यातनामय परिक्रमेचानितळ आविष्कार आहे.गेल्या दशकातील मराठी निर्मितीनेज्याचा अक्षरवाङ्मयात गौरवाने समावेश करावाअसे हे आत्मकथन आहे.‘स्मृतीचित्रा'पेक्षाही हे अधिक दाहक आहे.- डॉ. गंगाधर पानतावणे(फेबु्रवारी, 1999)
Binpatachi Chaukat | Indumati Jondhale
बिनपटाची चौकट | इंदुमती जेोंधळे
Book Details
-
ISBN9788196493738
-
Pages296
-
Avg Reading Time10 hrs
-
Age18+ yrs
-
Country of OriginIndia
Recommended For You
Ace Against Odds
- Author Name:
+2
- Book Type:

- Description:
आव्हानावर मात सानिया मिर्झा .. महिलांच्या दुहेरी टेनिस या क्रीडाप्रकारात अव्वल स्थान मिळवणारी आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुलींच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत विम्बल्डन विजेतेपद पटकावून टेनिस जगताला आपल्या भुवया उंचावायला लावणारी खेळाडू! सन २००३ से २०१२ या कालावधीतली 'एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांतली सर्वोतकृष्ट भारतीय खेळाडू' असा तिचा गौरव 'महिला टेनिस असोसिएशन' ने केला होता. चक्क सहा वेळा ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्यां सानियानं ऑगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तिची सहकारी मार्टिना हिंगीस हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग एक्केचाळीस वेळा विजेतेपद पटकावून नवा विक्रमच केला होता. आव्हानांवर मात हे पुस्तक म्हणझे एका अव्वल भारतीय खेळाडूची संघर्षकथा आहे. स्वतःला आजवर कराव्या लागलेल्या मेहनतीचं अत्यंत प्रांजळ वर्णन सानियानं या पुस्तकात केलंय. या प्रवासात तिला सहन करावा लागलेले उपचार, तिच्या पाठीशी उभे राहणारे कुटुंबीय, सार्वजनिक जीवनात झालेल्या टीकेवर आणि राजकारणावर तिनं केलेली मात .. अशा अनेक पैलूंविषयी सांगताना सानिया जणू यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मूलमंत्रच देते. सानियानं अनेक चौकटीबद्ध नियमांना चुकीचं सिद्ध केलं, तिनं केवळ आतला आवाज एकला .. तिनं सर्व मर्यादांपलीकड स्वतःच्या क्षमता ताणल्या .. केवळ आणि केवळ टेनिससाठीच तिनं सर्वस्व झोकून दिलं. ती देशासाठी खेळत राहिली; पण स्वतःच्या मानांकनाचा विचार तिनं कधीच केला नाही. आव्हानांवर मात करण्याची तिची ही संघर्षगाथा आज आणि उद्याही कित्येकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अगदी ती टेनिस कोर्टवरून निवृत्त झाल्यानंतरही!
Yugkarta Shastradnya Dr. Shantiswarup Bhatanagar
- Author Name:
Sudhir Phakatkar
- Book Type:

- Description:
स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या पंजाब प्रांताच्या टोकाला असलेल्या भेरा गावात त्यांचा जन्म झाला. बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं. आई, मातुल आजोबा आणि संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत वेळोवेळी लाभलेल्या सहकार्यशील शिक्षकांमुळे तो परदेशात जाऊन डॉक्टरेटपर्यंत शिकले. ऐन स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात मायदेशी परत आले. ते होते ‘डॉक्टर शांतिस्वरूप भटनागर'. भारतात आल्यावर संशोधनाबरोबरच पाश्चात्य वैज्ञानिकांशी सुसंवाद साधत त्यांनी आपल्या देशात राष्ट्रीय प्रयोगशाळांची पायाभरणी केली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातल्या वैज्ञानिक प्रगतीसाठी समन्वय साधणाऱ्या युगकर्त्या शास्त्रज्ञाचा हा धडाडीपूर्ण जीवनप्रवास... भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अपरिचित राहिलेल्या एका वैज्ञानिकाच्या प्रेरणादायी आयुष्याचं हे चित्रण आहे. हे खास पुस्तक इतिहासाचं दालन नक्कीच किलकिलं करणारं आहे. आज प्रगतीपथावर असलेल्या आपल्या देशात वैज्ञानिक दिशा सुस्पष्ट होण्यासाठी आवर्जून वाचायला पाहिजे असे पुस्तक... Yugkarta Shastradnya Dr. Shantiswarup Bhatanagar | Sudhir Phakatkar युगकर्ता शास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर : सुधीर फाकटकर
Subhedari
- Author Name:
Avinash Subhedar
- Book Type:

- Description:
अविनाश सुभेदार यांचं ‘सुभेदारी' हे आत्मकथन म्हणजे लोकसेवेचं असिधारा व्रत स्वीकारून संपूर्ण सेवाकाल त्याच निष्ठेने व्यतीत करणाऱ्या एका ध्येयवेड्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा, प्रसंगी अविश्वसनीय वाटू शकणारा जीवनप्रवास आहे. या मनमोकळ्या निवेदनाचा विशेष म्हणजे, त्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस हा आहे. साधारणपणे निवृत्त अधिकारी आपल्या आठवणी शब्दबद्ध करतात, तेव्हा प्रकाशझोत स्वत:वर ठेवतात. मात्र, सुभेदारांनी कटाक्षाने हा मोह टाळला आहे. ‘सुभेदारी'मधून लेखकाने लोकहितास केंद्रस्थानी ठेवल्याचे पानोपानी जाणवते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद सोडता कोठेही नकारात्मकता या लिखाणात जाणवत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे खासगी सचिव म्हणून काम करताना या विलक्षण नेत्याचा सहवास त्यांना सलग चार वर्षांपेक्षा अधिक काळ लाभला. त्याबाबतच्या आठवणी अत्यंत वाचनीय आहेत. त्यात आजपर्यंत काळाच्या उदरात लपलेल्या अनेक प्रसंगांचा हृद्य परामर्श वाचकांच्या मनातील राजकारण्यांविषयीची प्रतिकूल प्रतिमा काही अंशी बदलू शकेल एवढा प्रभावी आहे. शासकीय सेवा पार पाडताना नोकरशाहीतील अनेक आव्हाने झेलावी लागतात, कौटुंबिक जीवनाचा प्राधान्यक्रमही कित्येक प्रसंगी दूर ठेवावा लागतो. ही बाजूही सुभेदार यांनी संयत शब्दांत मांडली आहे. व्यक्तिगत स्तरावर विविध मान्यवरांबरोबर सुभेदार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. तथापि, त्यांनी कधीही अशा नात्यागोत्याचा प्रभाव आपल्या कारकिर्दीवर पडू दिला नाही. ही उपलब्धी आजच्या काळात दुर्मिळ म्हणावी लागेल. ग्रामीण भागातून आलेला एक जिद्दी तरुण परिश्रम आणि सचोटी यांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात उच्च पदावर कसा पोहोचू शकतो, समाजोपयोगी भरीव योगदान कसे देऊ शकतो, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘सुभेदारी' हे प्रांजळ आत्मकथन म्हणता येईल. - दिलीप चावरे ‘टाइम्स ऑफ इंडिया'चे निवृत्त पत्रकार Subhedari | Avinash Subhedar सुभेदारी - अविनाश सुभेदार
The Tatas, Freddie Mercury & Other Bawas: An Intimate History Of The Parsis
- Author Name:
Coomi Kapoor
- Book Type:

- Description:
पारशी समाजाच्या शौर्यगाथेचे बहुरंगी पैलू उत्तम संशोधनांती या माहितीपूर्ण पुस्तकात आले आहेत. अत्यंत अल्पसंख्याक म्हणता येईल, अशा या समाजानं निव्वळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात मिळवलेल्या विस्मयकारी आणि अपूर्व यशाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. लेखिकेने अत्यंत आत्मीयतेनं लिहिलेल्या पारशी समाजाच्या या खिळवून ठेवणार्या प्रदीर्घ आलेखात अनेक व्यक्ती, संस्था, त्यामागच्या कहाण्या, त्यांनी मिळवलेलं यश आणि त्यांचा आजही सुरू असलेला निरंतर प्रवास यांचा सखोल ऊहापोह केला आहे. भारतातल्या पारश्यांचं स्थान उलगडत असतानाच दुसरीकडे तनछोई रेशमाच्या आणि चिकू उत्पादनापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विलक्षण कामगिरी बजावता बजावता हे लोक भारतीय समाजाचा कसा अविभाज्य घटक होऊन गेले, यांवर त्यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
The Tatas, Freddie Mercury & Other Bawas: An Intimate History Of The Parsis
Coomi Kapoor
20% off₹ 399
₹ 319.2
Available
Bal Thackeray And The Rise Of The Shivsena
- Author Name:
Vaibhav Purandare
- Book Type:

- Description:
देशातील नावाजलेल्या वर्तमानपत्रातील एका शांत, संयत व्यंग्यचित्रकाराचे एका लढाऊ राजकीय संघटनेच्या जहाल नेत्यात रुपांतर कसे झाले? साठच्या दशकात त्याने भूमिपुत्रांसाठी उभारलेल्या संघटनेने मराठी माणसाच्या रोजगाराच्या हक्कासाठी केलेल्या मागण्या आणि दक्षिण भारतीय व कम्युनिस्टांवर चढवलेल्या हल्ल्यांमुळे मुंबई कशी हादरली ? आक्रमक महाराष्ट्रधर्माची भलामण करतानाच त्याने कडव्या हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर कसा घेतला आणि भारताच्या राजकीय अजेंड्यावर हिंदुत्व कसे आणले ? देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याने आपल्या मुठीत कशी ठेवली ? त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर कसे घडवले? लाखो मनांवर अधिराज्य गाजवतानाच अनेकांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड दहशत कशी निर्माण झाली ? कोट्यवधींची उलाढाल असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगावर त्याने आणि शिवसेनेने आपला धाक कसा निर्माण केला ? भारतीय जनता पक्षाशी त्यांची युती दीर्घ काळ कशी टिकली ? केवळ भारतभरातच नव्हे, तर पाकिस्तानातही हे व्यक्तिमत्व कुतुहलाचा विषय कसे बनले ? हे पुस्तक म्हणजे बाळ ठाकरे या वादळी व्यक्तिमत्वाची कहाणी आहे. शिवसेनेचा उदय, यशापयश आणि त्यातील बंडखोरीचीही ही कथा आहे. ठाकरे यांच्या व्यक्तित्वाचा घेतलेला वेध, त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व, शिवसेनेसारख्या लढाऊ राजकीय संघटनेची त्यांनी केलेली उभारणी, त्यांच्याभोवती उभे राहिलेले वाद आणि वादळे, राज आणि उद्धव या चुलतभावांमध्ये रंगलेला संघर्ष, बाळासाहेबांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणामधील झालेला युगान्त आणि शिवसेनेच्या भवितव्यापुढे उभे राहिलेले प्रश्नचिन्ह यावरही हे पुस्तक साक्षेपाने प्रकाश टाकते.
Stories I Must Tell: The Emotional Life Of An Actor
- Author Name:
Kabir Bedi
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Rahul Bajaj: An Extraordinary Life
- Author Name:
Gita Piramal
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Styling At The Top: The Journey of Shiva
- Author Name:
Jayashree Shetty
- Book Type:

- Description:
ही प्रेरणादायी कथा आहे, बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध हेअर-स्टाइलिस्टची. दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. या पुस्तकात शिवाचा अद्भुत जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. यामुळे त्याने लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट आपल्या समोर येतात. आज शिवाज् हा ब्रँड असला, तरी त्यामागची कठोर तपश्चर्या या पुस्तकात आपल्या समोर येते.
Gandhi: An Illustrated Biography
- Author Name:
Pramod Kapoor
- Book Type:

- Description:
गांधींचं जीवन आणि त्यांचे आदर्श जगभरातील लोकांना प्रेरणादायी ठरले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतीमुळेच मोहनदास करमचंद गांधी लोकांना मोहात पाडतात. एका खट्याळ, मौजमजा करायला आवडणार्या मुलामध्ये हळूहळू परिवर्तन होत होत तो महात्मापदापर्यंत कसा पोहोचला, याचा अत्यंत आत्मीयतेनं केलेला अभ्यास म्हणजेच प्रस्तुत पुस्तक गांधी - सचित्र जीवनदर्शन. क्रमसुसंगत मजकूर आणि सोबतच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विलक्षण गुंतागुंत, त्यांचं यशापयश, समकालीनांसोबतचं जवळचं नातं आणि त्याच वेळेस स्वतःच्या कुटुंबीयांसोबत अवघडलेले नातेसंबंध या सगळ्या गोष्टी वाचकांसमोर उलगडतात.
The Everything Store: Jeff Bezos Aur Amazon Ka Yug
- Author Name:
Brad Stone
- Book Type:

- Description:
amazon.comची सुरुवात भलेही सिएटलमधील एका गॅरेजमध्ये सामान्यतः पोस्टाच्या माध्यमातून पुस्तक-विक्रीद्वारे झाली होती; पण तिचे दूरदृष्टी संस्थापक, जेफ बेझोस, मात्र पुस्तक-विक्रेत्याच्या रूपात कधीही समाधानी नव्हते. ॲमेझॉनवर सर्वकाही उपलब्ध असावं, कमी किमतीत निवड करण्याचे असंख्य पर्याय असावेत आणि अत्यंत सुविधाजनक खरेदी करता यावी, अशी त्यांची इच्छा होती. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारची महत्त्वाकांक्षी आणि गुप्ततेची कॉर्पोरेट संस्कृती विकसित केली, जी आजपर्यंत कोणीही खंडित करू शकलं नाही. ज्या प्रकारे हेन्री फोर्डने उत्पादनात क्रांती आणली, त्याच प्रकारे किरकोळ विक्रीत क्रांती घडवणाऱ्या वेिशस्तरीय विशाल कंपनीची विस्तारपूर्वक सत्यकथा हे पुस्तक मांडतं. एका छोट्या स्टार्ट-अपपासून ते वेबवरील सर्वांत मोठा किरकोळ विक्रेता होण्यापर्यंतचा हा एक आकर्षक प्रवास आहे. आपल्या स्वप्नाला सत्यात रूपांतरित करण्याच्या बेझोसच्या दृढ संकल्पामुळे ग्राहकांची जीवन जगण्याची पद्धत कशी बदलली आहे, हे या प्रवासातून समजतं.
Shoe Dog
- Author Name:
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Stephen Hawking
- Author Name:
Vivek Govilkar
- Book Type:

- Description:
विज्ञानातील अत्युच्च श्रेणीचे कार्य, त्यांच्या दिव्यांगामुळे आलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन किंबहुना त्यावर विजय मिळवून त्यांनी प्राप्त केलेले दैदिप्यमान यश, जीवनाला सामोरी जाणारी त्यांची दुर्दम्य ऊर्जा, त्याचबरोबर त्यांना मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे झालेले कौतुक अशा अनेक अंगांनी स्टीव्हन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व असाधारण बनले होते. त्यांचे हे अनेकविध पैलू वाचकांसमोर आणण्यात लेखक विवेक गोविलकर यशस्वी झाले आहेत. कधीकधी अशा व्यक्तिमत्त्वाचे विभुतिकरण करणारे एक अवाजवी चित्र मांडले जाऊ शकते. हे टाळून लेखकाने त्यांचे एक यथार्थ व्यक्तिचित्र रेखाटण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांसाठी हे एक रंजक, प्रेरक आणि बोधक पुस्तक ठरेल याची मला खात्री आहे. - डॉ. अतीश दाभोलकर डिरेक्टर, अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स (ICTP), इटली Stephen Hawking | Vivek Govilkar स्टीव्हन हॉकिंग | विवेक गोविलकर
Avakhala Dukaru
- Author Name:
Rohit Kulkarni +1
- Book Type:

- Description:
Lalita is the pet pig of Mini Singh, the potter. She is a naughty pig and is always in trouble. One day, Mini finds all his beautiful pots broken and blames Lalita. Could you find out what happens next? This story is inspired by a real-life pig who lives in Pune with a real-life potter. Written by Rohit Kulkarni, Illustrated by Priya Kuriyan
Born A Crime
- Author Name:
Trevor Noah +1
- Book Type:

- Description:
भिन्न वंशाच्या-वर्गाच्या स्त्री-पुरुषांमध्ये घडणाऱ्या शरीर-संबंधांवर प्रतिबंध घालणारा एक कायदा एकेकाळी दक्षिण अफ्रिकेत अंमलात आणला होता. परिणामी अशा जोडप्यांची मुलं या कायद्यामुळे गुन्हेगार म्हणूनच जन्माला यायची. अशा परिस्थितीत एका आग्रही, व्यवस्थेला फाट्यावर मारणाऱ्या कृष्णवर्णीय तरुणीने आपल्या युरोपियन गोऱ्या प्रियकरासोबत एक निर्णय घेतला... मुलाला जन्म देण्याचा आणि ते मूल एकटीने वाढवायचा. तिने जाणतेपणी, ठरवून हा गुन्हा केला आणि त्यातून ‘ट्रेवर नोआ' जन्माला आला. अशा परिस्थितीत वाढतानाचे ट्रेवर नोआचे अनुभव आणि असं मूल पदरी असताना, त्याला वाढवतानाची त्याच्या आईची उडणारी त्रेधातिरपिट याची भेदक, मजेशीर, स्पष्ट कथा म्हणजे ‘बॉर्न अ क्राइम' हे हृदयस्पर्शी आत्मचरित्र होय. मुख्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतलं वातावरण कितीही क्रूर असलं तरी या दोघांच्या नात्यामुळे ही गोष्ट एका उंचीवर पोहोचते. वर्ग, वर्ण, लिंग याबद्दलची आपली समज अधिक गहिरी होते. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे... Born A Crime | Trevor Noah Translated By : Aabha Patwardhan बॉर्न अ क्राइम | ट्रेवर नोआ | अनुवाद : आभा पटवर्धन
Zadakhalachi Shala
- Author Name:
Raghu Babu +1
- Book Type:

- Description:
तंत्र्य हा आपल्या शिक्षणाचा पाया असायला हवा! स्पर्धा, बक्षिसं आणि शिक्षेला त्यात स्थान असू नये. मुलं पुस्तकातून लिहायला आणि वाचायला शिकतात; परंतु पुस्तकातला अर्थ त्यांना केवळ अनुभवातूनच समजून घेता येईल. पाठ्यपुस्तकं पाठ करून परीक्षेत पास होणं म्हणजे खरं शिक्षण नव्हे. मुलांनी निरीक्षण व प्रयोग करून नवं ज्ञान मिळवायला हवं. शिकणं ही एक मजेची प्रक्रिया असावी आणि ती आयुष्याच्या वाटचालीचाच एक भाग असावी! Zadakhalachi Shala | Raghubaboo Translation : Sujata Godbole झाडाखालची शाळा | रघुबाबू अनुवाद : सुजाता गोडबोले
Malli Chaalali Baajaaraat
- Author Name:
Jeeva Raghunath
- Book Type:

- Description:
It’s the day of the local market in Malli’s village. Cotton candy, peanut balls, stick ice, rose soda – there’s so much for Malli and her friends to try! But some of them don’t have enough money. Then, Malli has an idea… Friendship and sharing are at the heart of this third book in the Malli series, with pictures that take you around a village in Tamil Nadu and into the bustle of a market filled with treats.
Phool
- Author Name:
Snehalata Datar
- Book Type:

- Description:
Thambi finds a flower, he picks it up, smells it. Mmmmm! But there's someone sitting inside... oh! This beginner reader is part of the Thumb Thumb Books series, created around the common thumbprint and featuring Thumb Thumb Thangi and Thumb Thumb Thambi. Short sentences, bold type and vibrant visuals make entry into reading easy and exciting. At the end is a page for children to make their own thumbprint drawings – and the line ‘I can read this book’ affirms the young reader’s confident place in the word of books.
Hallo
- Author Name:
Snehalata Datar
- Book Type:

- Description:
Hello says the sun to the bud. Hello says the rain, the bees, the butterflies, the birds, and Thambi. Hello the flower replies showing off its lovely petals. This beginner reader is part of the Thumb Thumb Books series, created around the common thumbprint and featuring Thumb Thumb Thangi and Thumb Thumb Thambi. Short sentences, bold type and vibrant visuals make entry into reading easy and exciting. At the end is a page for children to make their own thumbprint drawings – and the line ‘I can read this book’ affirms the young reader’s confident place in the word of books.
Sangh Samjun Ghetana
- Author Name:
Dattaprasad Dabholkar
- Book Type:

- Description:
भर वर्षांच्या अथक, एकाकी, समर्पित, कष्टप्रद, काही काळ यातनामय वाटचालीनंतर संघ आज निर्विवादपणे सत्तेत केंद्रस्थानी उभा आहे. संघाने स्पष्टपणे सांगितलंय आमचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे, ‘हिंदूंचाच हिंदूस्थान' म्हणजे हे हिंदूराष्ट्र आहे. भारत हे संघराज्य नाही ते एक राष्ट्र आहे आणि हा देश एकाधिकारशाही मानतो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना बनवत असताना ऑरगनायर्झरने त्याला कडवा विरोध केलाय. या देशाची घटना मनुस्मृतीवर आधारित हवी म्हणून सांगितले. राजकारण करताना ‘वारांगनेव नृपनिती अनेकरूपा' हा मंत्र बरोबर ठेवा आणि मुखवटे घालून राजकारणात वाटचाल करा. हा आदेश संघाने राजकारणात पाठवलेल्या स्वयंसेवकांना दिलाय. पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ ‘मुंगेरीलाल के हसीन सपने' म्हणून त्याकडे उपेक्षेने खरंतर उपहासाने पाहत उभी होती. आज ही चळवळ भांबावलेल्या खरंतर भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे खरी गरज आहे, यातून बाहेर येवून संघाची शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने जाणून घेण्याची व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीने केलेले ‘हिमालयीन ब्लंडर' समजावून घेत रणनीती ठरविण्याची.या व अशा प्रश्नांचा मागोवा घेत अस्वस्थ मनस्थितीत गेल्या दहा वर्षात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या काही प्रमुख लेखांचे हे संकलन. आज आपणासमोर असलेल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा चक्रव्यूह समजावून घेण्यासाठी हे पुस्तक वाचले आणि संग्रहीपण ठेवले पाहिजे. Sangh Samjun Ghetana | Dattaprasad Dabholkar संघ समजून घेताना | दत्तप्रसाद दाभोळकर
Prashaskiy Yogayog
- Author Name:
Shekhar Gaikwad
- Book Type:

- Description:
काही घटित काही अघटित स्टील फ्रेम! अर्थात शासनाच्या धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी यंत्रणेची चौकट म्हणजेच प्रशासन!! अशा या स्टील फ्रेमच्या आत नेमकं काय चालतं आणि कसं चालतं याचं आकलन सरकारी कचेऱ्यांमध्ये रोज नियमानं खेटं घालणाऱ्या व्यक्तीलाही नीट होत नाही. म्हणूनच सामान्य माणसांना नेहमी प्रश्न पडतो. तो म्हणजे सरकार म्हणजे नक्की काय? खरं तर याचं साधं, सरळ असं उत्तर देता येणार नाही. पण या स्टील फ्रेमच्या पलीकडे एक मोठं आणि वेगळंच जग कार्यरत असतं. आणि त्या जगामध्ये साहेब, अधिकारी, अधीक्षक, क्लार्क, शिपाई अशी बरीच मोठी उतरंड असते. त्यात बदल्या, प्रमोशन, उद्घाटनं, फाइलींचा गोंधळ, निवडणुका, आदेशांचे घोडे, पत्रकबाजी, कार्यालयीन स्टाफ, त्यांचं वागणं-बोलणं, कामं मिळवण्याची, कामं काढून घेण्याची, फायली मंजूर करण्याची, न करण्याची अशी अनेक कारस्थानं असं काहीबाही अनाकलनीय चालत असतं. शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला दुवा बनून काम करताना या स्टील फ्रेमच्या आत घडणाऱ्या या अनाकलनीय गोष्टींद्वारे अनेक योग कधी घडवले जातात, तर कधी बिघडवले जातात. अशाच योगायोगांच्या या गोष्टी... कधी हलक्या फुलक्या विनोदाने हसवणाऱ्या, तर कधी विरोधाभासावर नेमकं बोट ठेवत अंतर्मुख करणाऱ्या... म्हणूनच कारभार चालवताना घडणाऱ्या आणि घडवल्या जाणाऱ्या गमतीजमती नेमकेपणानं टिपणारं हे पुस्तक आपल्याला प्रशासनाच्या अंतरंगाचं विहंगम्य दर्शन घडवतं. थोडक्यात काय तर प्रशासनाची नेमकी चाल आजमावण्यासाठी हे पुस्तक आपल्याकडे असायलाच हवं. Prashaskiy Yogayog | Shekhar Gaikwad प्रशासकीय योगायोग | शेखर गायकवाड
Customer Reviews
Be the first to write a review...
0 out of 5
Book