Antajichi Bakhar
(0)
Author:
Nanda KharePublisher:
Manovikas Prakashan LLPLanguage:
MarathiCategory:
Contemporary-fiction₹
350
₹ 280 (20% off)
Available
Ships within 48 Hours
Free Shipping in India on orders above Rs. 1100
मग माझा पक्ष कोणता? तर वाटे, महाशयांचा पक्ष, पुरबीचा पक्ष. रामचंद्रपंत पंडितांचा पक्ष. वहिनींचा पक्ष. कविराज, गोपाळा, अगदी मोहंतीदेखील माझे पक्षकार होणेस लायक! परंतु हा तर केवळ जगणार्यांचा, जगूं पाहाणार्यांचा पक्ष! यांचे हातीं ना सत्ता, ना सैन्य. तर असा माझा नामर्दांचा पक्ष! एकामागोन एक नामर्दगीच भोगणें हातीं. वहिनीसाहेब जळाल्या. फिरंग्यास मध्यें पडणेसाठी हालचाल करावी, वाटलें. मज नाहीं. पंतांस खोटें नाटें सांगोन अलीवर्दीनें मारिलें. मज सूड घ्यावा, वाटलें नाहीं. सिराजानें नाहीं नाहीं तें केलें. त्यास रोखणेचें धैर्य वोट्सांत. क्लाईव्हांत. वाटसनांत. कूटांत. माझ्यांत नव्हे. तर आतां परते महाराष्ट्रांत जावोन मीठ विकावें, हें बरें! इतिहासाला भव्य-दिव्य आभासी विश्वातून जमिनीवर आणणारी तिरकस शैलीतील ऐतिहासिक कादंबरी... Antajichi Bakhar : Nanda Khare अंताजीची बखर : नंदा खरे
Read moreDon’t Miss Out
Pick a membership and see exactly what it gets you
- 15 Free Deliveries
- 1 Free Book up to ₹500 MRP
- 0% off every book, every time
Subscribed already? Continue to your
benefits Login
You pay ₹1,499/Year
You will be auto-charged ₹1,499 every year. Cancel auto-charge anytime.
Benefits with Rachnaye Connoisseur
1 Free Physical Book up to ₹500 MRP
Personal Recommendations
15 Free Deliveries Per Year
Format:
Piracy Free
Express Delivery
Secure Payment
About the Book
मग माझा पक्ष कोणता? तर वाटे, महाशयांचा पक्ष,
पुरबीचा पक्ष. रामचंद्रपंत पंडितांचा पक्ष. वहिनींचा पक्ष.
कविराज, गोपाळा, अगदी मोहंतीदेखील
माझे पक्षकार होणेस लायक! परंतु हा तर केवळ जगणार्यांचा,
जगूं पाहाणार्यांचा पक्ष! यांचे हातीं ना सत्ता, ना सैन्य.
तर असा माझा नामर्दांचा पक्ष! एकामागोन एक
नामर्दगीच भोगणें हातीं. वहिनीसाहेब जळाल्या.
फिरंग्यास मध्यें पडणेसाठी हालचाल करावी, वाटलें.
मज नाहीं. पंतांस खोटें नाटें सांगोन अलीवर्दीनें मारिलें.
मज सूड घ्यावा, वाटलें नाहीं.
सिराजानें नाहीं नाहीं तें केलें.
त्यास रोखणेचें धैर्य वोट्सांत. क्लाईव्हांत.
वाटसनांत. कूटांत. माझ्यांत नव्हे.
तर आतां परते महाराष्ट्रांत जावोन मीठ विकावें, हें बरें!
इतिहासाला भव्य-दिव्य आभासी विश्वातून जमिनीवर
आणणारी तिरकस शैलीतील ऐतिहासिक कादंबरी...
Antajichi Bakhar : Nanda Khare
अंताजीची बखर : नंदा खरे
Book Details
-
ISBN9789387667365
-
Pages248
-
Avg Reading Time8 hrs
-
Age18+ yrs
-
Country of OriginIndia
Recommended For You
Darvin Aani Jivsrushtiche Rahasya
- Author Name:
Nanda Khare +1
- Book Type:

- Description:
उत्क्रांतीचा सिद्धान्त ही मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन घडवून आणणारा हा सिद्धान्त डार्विनने मांडला, त्याला आता दीडशे वर्षे झाली आहेत. आजच्या गतिमान जगात ह्या सिद्धान्ताचं स्थान काय? आज तो कालबाह्य ठरला आहे का? त्याची पुनर्मांडणी करायला हवी का? माणसाच्या विकासात अधिक महत्त्वाचे काय, नैसर्गिक प्रकृती, की पालनपोषण? मार्क्सवाद आणि स्त्रीवाद या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या विचारप्रणालींवर या सिद्धान्ताने काय प्रभाव पाडला? भारतीय विचारपरंपरेवर डार्विनचा काही परिणाम झाला का? जातिव्यवस्था आणि शेतीवरील अरिष्ट या भारताच्या दृष्टीनं कळीच्या मुद्यांबाबत हा सिद्धान्त काय सांगतो? रंगभेद आणि जातिभेद यांचं तो समर्थन करतो का? वैज्ञानिक शेती ही उत्क्रांतीविरोधी आणि पर्यायानं निसर्गविरोधी आहे का? गेल्या वीस-पंचवीस वर्षांत उदयाला आलेल्या मेंदूजैवविज्ञानाच्या अनेक अंगांना हा सिद्धान्त कसा काय लागू पडू शकतो ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा ग्रंथ. महाराष्ट्रातल्या नव्या पिढीतल्या बारा विद्वान आणि व्यासंगी लेखकांनी सिद्ध केलेला. - सुबोध जावडेकर Darvin Aani Jivsrushtiche Rahasya : Nanda Khare,Ravindra Rukmini Pandharinath डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य : संपादक : रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ । नंदा खरे
Lockdown Liaisons
- Author Name:
Shobha De
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Santya Kulee
- Author Name:
Adv. Santosh Malvikar
- Book Type:

- Description:
मातृभूमीविषयीचं प्रेम, गैरवर्तन करणाऱ्यांविषयी चीड, सामाजिक न्यायासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत, विचारांची स्पष्टता आणि ध्येयासाठी कष्ट आणि संघर्ष करण्याची तयारी असेल, तर अगदी सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेला तरुणही नवख्या शहरी जीवनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. इतकंच नाही, तर हीणकस वृत्तीच्या तथाकथीत उच्चभ्रू मान्यवरांच्या नाकावर टिच्चून तो आपल्या आयुष्यात अत्यंत उंच भरारी घेऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी ही आत्मकथा आहे. ती सुरू होते विमानतळावरील हमालीच्या कामापासून. हमाल हा समाजातला सर्वात दुर्लक्षित घटक. पण तो जर चौकस आणि डोळसपणे भोवतालच्या घटनांकडे पाहू लागला आणि जागरूक नागरिक म्हणून रिॲक्ट होऊ लागला तर अनेकांसाठी पळता भुई थोडी होते. गोवा विमानतळावर ‘संत्या कुली'ने हा चमत्कार घडवला होता. त्याची ही त्यानेच सांगितलेली गोष्ट आहे. पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी लागणारे पैसे जमा करता यावेत आणि मुख्य म्हणजे सेलिब्रिटींना प्रत्यक्ष बघता यावं म्हणून संतोष मळवीकर यांनी हमालीच्या कामापासून आपल्या जीवनप्रवासाची सुरूवात केली होती. तो प्रवास आता भवतालच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणारा सामाजिक कार्यकर्ता ते प्रथितयश वकील इथपर्यंत पोचला आहे. मुख्य म्हणजे हा साराच प्रवास अत्यंत रोमहर्षक आणि संघर्षशील घटनांनी भरलेला आहे. त्यातील ऐन उमेदीच्या काळात ‘कुली' म्हणून जगताना पुकारलेला व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष या पुस्तकात आला आहे. साधा कुली म्हणून जगतानाही एखादा व्यक्ती किती नेक काम करू शकतो याची ही संघर्षकथा अनेकांसाठी प्रेरक ठरेल आणि त्याचा पुढचा प्रवास जाणून घेण्याची उत्सूकताही वाढवेल. Santya Kulee | Adv. Santosh Malvikar संत्या कुली | ॲड. संतोष मळवीकर
Love In The Time Of Cholera
- Author Name:
Gabriel Garcia Marquez
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Sita's Sister: Urmila
- Author Name:
Kavita Kane
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
The Alchemist
- Author Name:
Paulo Coelho
- Book Type:

- Description:
अॅन्डालुसिया इथल्या सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो. पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो. प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो. तथापि, खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. वाटेत येणार्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही. भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो. मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे.
Girl In White Cotton
- Author Name:
Avni Doshi
- Book Type:

- Description:
अंतराला आपल्या आईने घेतलेल्या निर्णयांमागील - गुरूसाठी लग्नबंधन तोडणं; भिकार्यासारखं रस्त्यावर मुक्काम करणं; अनोळखी चित्रकाराबरोबर एकत्र राहणं - कारणं कधीही समजली नाहीत... पण ताराला स्मृतिभ्रंश होऊ लागल्यावर मात्र त्या दोघींना छळणार्या, त्यांच्या सामायिक भूतकाळाशी तडजोड करण्यासाठी अंतराने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमध्येच अंतराला स्वत:च्या मनात दडलेल्या चिंता, अकारण वाटणारं भय आणि तारापेक्षा मीदेखील फारशी वेगळी नाही या वास्तवाची लख्ख जाणीव झाली. हे पुस्तक कौटुंबिक बंध आणि वंचना यातील अस्पष्ट रेषेचा वेध घेते. ही कादंबरी वाचकांना एकाच वेळी चकित आणि अस्वस्थ करते.
Ajaya: Roll Of The Dice - Vol. 1
- Author Name:
- Book Type:

- Description:
ही भारताच्या महान महाकाव्य महाभारतावर आधारित कथा आहे. पण, जय-पांडवांच्या विजयाबद्दलची एक कथा असताना, ही कथा अजय-कौरवासांच्या दृष्टिकोनातून आहे.
One Hundred Years Of Solitude
- Author Name:
Gabriel Garcia Marquez
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Kawale and Manas
- Author Name:
Uttam Kamble
- Book Type:

- Description:
कावळे आणि माणसं... एक जमिनीवरून चालणारा आणि हवेत उडणारा पक्षी तर दुसरा जमिनीवरून चालणारा आणि कल्पनेचे पंख घेऊन उडणारा... दोघांचं भौतिक जग भिन्न वाटत असलं तरी मानसिक जग जवळपास जाणारं... काही वेळा कावळे माणसासारखं वागतात तर माणसं कावळ्यासारखं... कावळा माणसाचा बाप बनतो पण माणूस कावळ्याचा बाप नाही बनत... ज्या माणसाच्या सहवासात कावळा राहतो त्याचे गुण-दुर्गुण उचलतो... कधी कधी कावळा माणसापेक्षा शहाणा होतो तर कधी कधी असहाय्य माणूस कावळ्यासमोर हात जोडतो... कावळे, माणसं आणि स्मशान यांना शब्दात पकडण्याचा हा एक प्रयत्न... Kawale and Manas : Uttam Kamble कावळे आणि माणसं : उत्तम कांबळे
Bujgavane
- Author Name:
Kanishka Hivarekar
- Book Type:

- Description:
ही एक उत्कंठावर्धक भयकथा आहे. गढदुर्गमधले चकख रिसोर्ट म्हणजे साक्षात मृत्यूचा तांडवच... हे रिसोर्ट दगड-विटांनी न बनता माणसांच्या मांस आणि रक्ताच्या चिखलानं बनलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. हे रिसोर्ट म्हणजे महाकाळ नावाच्या सैतानाचं साम्राज्य आहे... ज्याचा वास आहे एका बुजगावण्यात... जो आजही माणसाच्या प्राणांचा भुकेला आहे. अशा काळ बनून उभ्या असलेल्या रिसोर्टमध्ये सात-आठ तरुणांचा एक ग्रुप सहलीसाठी म्हणून येतो आणि बारा वर्षं बंद पडलेलं ते लंबक घड्याळ अचानक सुरू होतं. मांस आणि रक्त यासाठी भुकेलं असेललं ते सैतानरूपी बुजगावणं एक-एक करून आपला सावज हेरून शिकार करू लागतं. मग सुरू होतो मृत्यूचा खेळ... यात विजय कुणाचा होतो? ही तरुणाई सैतानाचा सामना कशा प्रकारे करते? मृत्यूचा तांडव असाच सुरू br>राहतो की बुजगावणरूपी सैतानाचा अंत होतो? हे जाणूण घेताना वाचक निश्चितच एका जागी खिळून br>राहतो.
Liberation Of Sita
- Author Name:
Volga
- Book Type:

- Description:
Desc awaiting from Publisher
Asura: Tale Of The Vanquished
- Author Name:
Anand Neelakanthan
- Book Type:

- Description:
This is theMarathi translation of ASURA: TALE OF THE VANQUISHED. This is an epic tale of victory and defeat...of the vanquished Asura people, a story that has been cherished by the oppressed outcastes of India for 3000 years. Unlike Ramayana, the story of Ravanayana has never been told...until now. Perhaps the time has come for the dead and the defeated to speak.
Born A Crime
- Author Name:
Trevor Noah +1
- Book Type:

- Description:
भिन्न वंशाच्या-वर्गाच्या स्त्री-पुरुषांमध्ये घडणाऱ्या शरीर-संबंधांवर प्रतिबंध घालणारा एक कायदा एकेकाळी दक्षिण अफ्रिकेत अंमलात आणला होता. परिणामी अशा जोडप्यांची मुलं या कायद्यामुळे गुन्हेगार म्हणूनच जन्माला यायची. अशा परिस्थितीत एका आग्रही, व्यवस्थेला फाट्यावर मारणाऱ्या कृष्णवर्णीय तरुणीने आपल्या युरोपियन गोऱ्या प्रियकरासोबत एक निर्णय घेतला... मुलाला जन्म देण्याचा आणि ते मूल एकटीने वाढवायचा. तिने जाणतेपणी, ठरवून हा गुन्हा केला आणि त्यातून ‘ट्रेवर नोआ' जन्माला आला. अशा परिस्थितीत वाढतानाचे ट्रेवर नोआचे अनुभव आणि असं मूल पदरी असताना, त्याला वाढवतानाची त्याच्या आईची उडणारी त्रेधातिरपिट याची भेदक, मजेशीर, स्पष्ट कथा म्हणजे ‘बॉर्न अ क्राइम' हे हृदयस्पर्शी आत्मचरित्र होय. मुख्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतलं वातावरण कितीही क्रूर असलं तरी या दोघांच्या नात्यामुळे ही गोष्ट एका उंचीवर पोहोचते. वर्ग, वर्ण, लिंग याबद्दलची आपली समज अधिक गहिरी होते. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे... Born A Crime | Trevor Noah Translated By : Aabha Patwardhan बॉर्न अ क्राइम | ट्रेवर नोआ | अनुवाद : आभा पटवर्धन
Avakhala Dukaru
- Author Name:
Rohit Kulkarni +1
- Book Type:

- Description:
Lalita is the pet pig of Mini Singh, the potter. She is a naughty pig and is always in trouble. One day, Mini finds all his beautiful pots broken and blames Lalita. Could you find out what happens next? This story is inspired by a real-life pig who lives in Pune with a real-life potter. Written by Rohit Kulkarni, Illustrated by Priya Kuriyan
Zadakhalachi Shala
- Author Name:
Raghu Babu +1
- Book Type:

- Description:
तंत्र्य हा आपल्या शिक्षणाचा पाया असायला हवा! स्पर्धा, बक्षिसं आणि शिक्षेला त्यात स्थान असू नये. मुलं पुस्तकातून लिहायला आणि वाचायला शिकतात; परंतु पुस्तकातला अर्थ त्यांना केवळ अनुभवातूनच समजून घेता येईल. पाठ्यपुस्तकं पाठ करून परीक्षेत पास होणं म्हणजे खरं शिक्षण नव्हे. मुलांनी निरीक्षण व प्रयोग करून नवं ज्ञान मिळवायला हवं. शिकणं ही एक मजेची प्रक्रिया असावी आणि ती आयुष्याच्या वाटचालीचाच एक भाग असावी! Zadakhalachi Shala | Raghubaboo Translation : Sujata Godbole झाडाखालची शाळा | रघुबाबू अनुवाद : सुजाता गोडबोले
Phool
- Author Name:
Snehalata Datar
- Book Type:

- Description:
Thambi finds a flower, he picks it up, smells it. Mmmmm! But there's someone sitting inside... oh! This beginner reader is part of the Thumb Thumb Books series, created around the common thumbprint and featuring Thumb Thumb Thangi and Thumb Thumb Thambi. Short sentences, bold type and vibrant visuals make entry into reading easy and exciting. At the end is a page for children to make their own thumbprint drawings – and the line ‘I can read this book’ affirms the young reader’s confident place in the word of books.
Malli Chaalali Baajaaraat
- Author Name:
Jeeva Raghunath
- Book Type:

- Description:
It’s the day of the local market in Malli’s village. Cotton candy, peanut balls, stick ice, rose soda – there’s so much for Malli and her friends to try! But some of them don’t have enough money. Then, Malli has an idea… Friendship and sharing are at the heart of this third book in the Malli series, with pictures that take you around a village in Tamil Nadu and into the bustle of a market filled with treats.
Sangh Samjun Ghetana
- Author Name:
Dattaprasad Dabholkar
- Book Type:

- Description:
भर वर्षांच्या अथक, एकाकी, समर्पित, कष्टप्रद, काही काळ यातनामय वाटचालीनंतर संघ आज निर्विवादपणे सत्तेत केंद्रस्थानी उभा आहे. संघाने स्पष्टपणे सांगितलंय आमचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे, ‘हिंदूंचाच हिंदूस्थान' म्हणजे हे हिंदूराष्ट्र आहे. भारत हे संघराज्य नाही ते एक राष्ट्र आहे आणि हा देश एकाधिकारशाही मानतो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना बनवत असताना ऑरगनायर्झरने त्याला कडवा विरोध केलाय. या देशाची घटना मनुस्मृतीवर आधारित हवी म्हणून सांगितले. राजकारण करताना ‘वारांगनेव नृपनिती अनेकरूपा' हा मंत्र बरोबर ठेवा आणि मुखवटे घालून राजकारणात वाटचाल करा. हा आदेश संघाने राजकारणात पाठवलेल्या स्वयंसेवकांना दिलाय. पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ ‘मुंगेरीलाल के हसीन सपने' म्हणून त्याकडे उपेक्षेने खरंतर उपहासाने पाहत उभी होती. आज ही चळवळ भांबावलेल्या खरंतर भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे खरी गरज आहे, यातून बाहेर येवून संघाची शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने जाणून घेण्याची व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीने केलेले ‘हिमालयीन ब्लंडर' समजावून घेत रणनीती ठरविण्याची.या व अशा प्रश्नांचा मागोवा घेत अस्वस्थ मनस्थितीत गेल्या दहा वर्षात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या काही प्रमुख लेखांचे हे संकलन. आज आपणासमोर असलेल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा चक्रव्यूह समजावून घेण्यासाठी हे पुस्तक वाचले आणि संग्रहीपण ठेवले पाहिजे. Sangh Samjun Ghetana | Dattaprasad Dabholkar संघ समजून घेताना | दत्तप्रसाद दाभोळकर
Hallo
- Author Name:
Snehalata Datar
- Book Type:

- Description:
Hello says the sun to the bud. Hello says the rain, the bees, the butterflies, the birds, and Thambi. Hello the flower replies showing off its lovely petals. This beginner reader is part of the Thumb Thumb Books series, created around the common thumbprint and featuring Thumb Thumb Thangi and Thumb Thumb Thambi. Short sentences, bold type and vibrant visuals make entry into reading easy and exciting. At the end is a page for children to make their own thumbprint drawings – and the line ‘I can read this book’ affirms the young reader’s confident place in the word of books.
Customer Reviews
Be the first to write a review...
0 out of 5
Book