Brahmand, Jeevan Aani Manavi Astitvacha Vedh | ब्रह्मांड, जीवन आणि मानवी अस्तित्वाचा वेध | मराठी पुस्तक

(0)

Author:

Vijay Netke

Language:

Marathi

Category:

Science

₹ 499

Available

Ships within 48 Hours

Free Shipping in India on orders above Rs. 1100

हे पुस्तक एका उत्कंठावर्धक; पण शहाण्या प्रवासाचं निमंत्रण आहे - काळाच्या आरंभापासून ते आपल्या सर्वांच्या वर्तमानापर्यंत... तसेच पुढे विश्वाच्या संभाव्य नियतीपर्यंतही... प्रस्तुत पुस्तक, बिग बँगच्या प्रज्वलित क्षणापासून ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूच्या घटना, डार्क मॅटरची अदृश्य पकड आणि विश्वाच्या विस्तारातील सूक्ष्म नियम उलगडत जाते. या कथेत पृथ्वीची निर्मिती होते, प्रकाश संश्लेषणाचा दिवा लुकलुकतो, वाढणाऱ्या ऑक्सिजनमुळे जीवसृष्टी नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येते, हिमयुगांच्या दीर्घ सावल्या सरकतात आणि जीवनाचे प्रयोग अधिक धाडसी होतात. डायनॉसोरच्या उत्कर्ष आणि पतनानंतर बुद्धीच्या ठिणगीने मानव सभ्यता पेट घेते - संज्ञानात्मक क्रांतीतून कथांचे जग, कृषी क्रांतीतून स्थैर्य आणि विज्ञानातून अनंताला छेडणारी जिज्ञासा मानवाला मिळते. लेखकाने गुंतागुंतीच्या संकल्पना साध्या, स्पंदनशील कथनात गुंफल्या आहेत. ताऱ्यांच्या केंद्रातील अणुगुंफण असो किंवा जीवसृष्टीतील उत्क्रांतीचे वळण... मानवाची सहकार्याची क्षमता, परोपकाराची पाळेमुळे, न्याय-अन्यायाची जाण या सर्वांची छाया उत्क्रांतीच्या दाबातून कशी आकाराला आली आहे हे लेखकाने सोप्या तरीही गुंगवून ठेवणाऱ्या पद्धतीने सांगितली आहे.

Read more

ISBN
9789373178714
Pages
294
Avg Reading Time
10 hrs
Age
18+ yrs
Country of Origin
India

Format:

Piracy Free

Express Delivery

Secure Payment

About the Book

हे पुस्तक एका उत्कंठावर्धक; पण शहाण्या प्रवासाचं निमंत्रण आहे - काळाच्या आरंभापासून ते आपल्या सर्वांच्या वर्तमानापर्यंत... तसेच पुढे विश्वाच्या संभाव्य नियतीपर्यंतही... प्रस्तुत पुस्तक, बिग बँगच्या प्रज्वलित क्षणापासून ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूच्या घटना, डार्क मॅटरची अदृश्य पकड आणि विश्वाच्या विस्तारातील सूक्ष्म नियम उलगडत जाते. या कथेत पृथ्वीची निर्मिती होते, प्रकाश संश्लेषणाचा दिवा लुकलुकतो, वाढणाऱ्या ऑक्सिजनमुळे जीवसृष्टी नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येते, हिमयुगांच्या दीर्घ सावल्या सरकतात आणि जीवनाचे प्रयोग अधिक धाडसी होतात. डायनॉसोरच्या उत्कर्ष आणि पतनानंतर बुद्धीच्या ठिणगीने मानव सभ्यता पेट घेते - संज्ञानात्मक क्रांतीतून कथांचे जग, कृषी क्रांतीतून स्थैर्य आणि विज्ञानातून अनंताला छेडणारी जिज्ञासा मानवाला मिळते. लेखकाने गुंतागुंतीच्या संकल्पना साध्या, स्पंदनशील कथनात गुंफल्या आहेत. ताऱ्यांच्या केंद्रातील अणुगुंफण असो किंवा जीवसृष्टीतील उत्क्रांतीचे वळण... मानवाची सहकार्याची क्षमता, परोपकाराची पाळेमुळे, न्याय-अन्यायाची जाण या सर्वांची छाया उत्क्रांतीच्या दाबातून कशी आकाराला आली आहे हे लेखकाने सोप्या तरीही गुंगवून ठेवणाऱ्या पद्धतीने सांगितली आहे.

Book Details

  • ISBN
    9789373178714
  • Pages
    294
  • Avg Reading Time
    10 hrs
  • Age
    18+ yrs
  • Country of Origin
    India

Recommended For You

Customer Reviews

Be the first to write a review...

(0)

0 out of 5

Book

Hurry! Limited-Time Coupon Code

WORDPOWER
* Terms and Conditions applied.

Offers

Best Deal

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

whatsapp